नाशिक मनपात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

0

नाशिक :   नासिक महानगर पालिकेच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मनपा मुख्यालयातील स्वागत कक्ष येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

त्याप्रसंगी उपमहापौर प्रथमेश गीते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृह नेते दिनकर पाटील, गटनेते शाहू खैरे, भाजप नेते लक्ष्मण सावजी, उपायुक्त हरिभाऊ फडोळ, रोहिदास दोरकूळकर, मुख्य लेखाधिकारी महेश बच्छाव, शहर अभियंता उत्तम पवार, कार्यकारी अभियंता गौतम पगारे, एस. एम. चव्हाणके, सहाय्यक आयुक्त संतोष ठाकरे, नगरसेवक अरुण पवार, जगदीश पाटील, नगरसेविका वर्षा भालेराव, शरद आहेर,अनिल भालेराव, जनसंपर्क अधिकारी यशवंत ओगले, बाळासाहेब शिंदे, हिरामण जगझाप, नितीन गंभीरे, संतोष कान्हे, विशाल घागरे, वीरसिंग कामे, लता पाटील आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*