मनमाड-मालेगाव रस्त्यावर भीषण अपघात ; दोन्ही वाहनांचे चालक ठार

0

मनमाड (बब्बू शेख) : मनमाडपासून जवळ असलेल्या दहेगाव शिवारात 2 ट्रकची सामोरा समोर जबर धडक होऊन दोन्ही ट्रकचे चालक ठार झाले तर 3 जण जखमी झाले आहेत.

त्यांना मालेगावच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले या अपघातामुळे पुणे-इंदौर महामार्गावर वाहनांची रांग लागून तब्बल तीन तास वाहतुक खोळंबळी होती अपघात झालेले ट्रक रस्त्यावरून हटविण्यात आल्यानंतर वाहतूक हळू हळू सुरु झाली आहे.

  1. अपघातात मृत्यू मुखी पडलेल्या एकाचे नाव समिउल्ला एजाज असून दुसऱ्याची ओळख पटलेली नाही.

LEAVE A REPLY

*