नंदुरबारला निघाली आदिवासी दिनी आदिवासी बांधवांची भव्य मिरवणूक

0
नंदुरबार | प्रतिनिधी : जागतील आदिवासी दिनी आज नंदुरबारला सर्व आदिवासी बांधवांनी भव्य अशी मिरवणूक काढली.
पारंपारीक वेशभुषा, वाद्यांच्या तालावर नृत्य करीत ही मिरवणूक काढण्यात आली. यात महिला, पुरूषांसह मुलांनाही मोठ्या उत्साहात भाग घेतला.
या मिरवणूकीचा व्हिडीओ पाहा देशदूत फेसबुकवर

LEAVE A REPLY

*