नवापुरला किरकोळ कारणावरून हाणामारी : बुलेट दिली पेटवून

0
नंदुरबार- नवापूर शहरातील गांधी पुतळ्याजवळ किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाली.

यात एका गटाने भरचौकात बुलेट मोटरसायकल  पेटवून दिली. शहरात शांतता आहे.

 

 

LEAVE A REPLY

*