नांदगावातील चोरीचा छडा लागला; तिघांना नेवाशातून अटक

0

नांदगांव | शहरानजीक असलेल्या श्रीरामनगर मधील येथील बाळासाहेब सोनज व काकळीज यांच्या घरी पडलेल्या दरोड्यातील संशयीत आरोपी नांदगांव पोलीसांच्या जाळ्यात अडकले असून य प्रकरणी नेवासा येथील तिघांना अटक करण्यात आले आहे.

एक महिण्यापुर्वी नांदगांव नजीक पडलेल्या दरोड्यच्या गुन्ह्यातील रमेश छगन भोसले, अल्ताफ छगन भोसले, व अमोल (संतोश) ईश्वर पिंपळे हे २५ ते ३० वयोगटातील आरोपीना नेवासा येथून ताब्यात घेतले.

नांदगांव येथे त्यांची साक्षीदारांनी त्याना ओळखले असून पोनि बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपासकार्य सुरूं आहे.

LEAVE A REPLY

*