शेवगाव हत्याकांडाचा तपास एलसीबीकडे

0

वैद्यकीय अहवाल आज प्राप्त होणार

शेवगाव, अहमदनगर (प्रतिनिधी) – शेवगाव शहरातील हरवणे कुटुंबातील चार जणांची निघृण हत्या करण्यात आली. ही घटना दुर्दैवी आहे. पोलीस या हत्याकांडाचा तपास करत असले तरी पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाकडे वर्ग करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री शिंदे यांनी दिली.
दरम्यान याप्रकरणी वैद्यकीय अहवाल आणि व्हेसेरा आज पोलिसांना प्राप्त होणार असून संबंधित डॉक्टरांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासणी केली.

LEAVE A REPLY

*