ओझरखेड धरण परिसरातील मायलेकाचा खून

0

वणी (राजेंद्र भाटी) ता. ५ : ओझरखेड धरण परिसरातील शेळकेवाडी येथील एका झोपडीत मायलेकाचे मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळले असून या दोघांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समजत आहे.

शवविच्छेदनासाठी दोघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत. रात्री साङेअकराच्या सुमारास पोलिसांना याची माहिती मिळाली होती.

मुलाचे नाव करण साहळे असून आईचे नाव सविता साहळे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

खूनाचे कारण अद्याप कळालेली नाही. असल्याची माहिती  मिळाली आहे खूनाचे कारण अद्याप  समजलेले नाही.

LEAVE A REPLY

*