Video : बेळगावचे मराठी बांधव मुंबई मराठा मोर्चात सहभागी

0

मुंबई (भूषण चोभे) ता. ९ : बेळगाव, निपाणी, धारवाड येथून मराठी बांधव मुंबईतील मराठा मोर्चासाठी दाखल झाले आहेत.

हुतात्मा चौकात त्यांनी बेळगाव, धारवाड, निपाणी परिसर महाराष्ट्रात आला पाहिजे ही मागणी या  निमित्ताने केली.

यासंदर्भात त्यांचा लाईव्ह व्हिडिओ पुढीलप्रमाणे

LEAVE A REPLY

*