मराठा आरक्षण; विधानसभा तहकूब, विधान परिषद ३ पर्यंत बंद

0

मुंबई, ता. ९ : मुंबई मराठा मोर्चाचे पडसाद आज विधीमंडळाच्या कामकाजावरही दिसून आले.

कामकाज सुरू होताच विधानसभेत सर्व पक्षीय आमदारांनी मराठा आरक्षणाचा विषय वारंवार लावून धरला.

त्यामुळे विधानसभा वारंवार तहकूब करावी लागत आहे.

दुसरीकडे विधानपरिषदेचे कामकाज दुपारी ३ पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*