तरस आढळल्याने ममदापूरच्या ग्रामस्थांमध्ये घबराट

0
ममदापुर | येवला तालुक्यातील ममदापुर येथे एका तरस जातीच्या प्राणी बैरागी सपकाळ दळे यांच्या शेतात आढळल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

तरस आढळताच येथील नागरिकानी वनाधिकारी आशोक काळे यांना संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला.घटनेची गांभीर्यता लक्षात घेत याठिकाणी वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले.

ग्रामस्थांच्या मनातील भीती काढून याठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे. वनाधिकारी संजय भंडारी, अशोक काळे श्री. वाघ यांच्यासमवेत स्थानीक रहिवाश्यांच्या मदतीने या प्राण्यास जेरबंद करण्यात यश आले.

LEAVE A REPLY

*