मालेगाव मनपा निकाल : विजयी उमेदवारांची प्रभागनिहाय यादी

0

मालेगाव : सकाळी दहा वाजेपासून सुरु झालेल्या मतमोजणी संपली असून कॉंग्रेसने निर्णायक आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि एमआयएमचेही मालेगावमध्ये उमेदवार निवडून दिले आहेत. लवकरच येथील महापौर् पदाची नियुक्ती होणार असून सत्तेची समीकरणे कशाप्रकारे बदलतील याकडे लक्ष लागून आहे.

प्रभाग एक मधील विजयी उमेदवार

अ. कविता बच्छाव शिवसेना
ब. जिजाबाई पवार शिवसेना
क. प्रतिभा पवार शिवसेना
ड. विजय देवरे भाजप

प्रभाग आठ मधील विजयी उमेदवार

अ. पुष्पां गंगावणे शिवसेना
ब. दीपाली वारुळे भाजप
क. सखाराम घोडके शिवसेना
ड. राजाराम जाधव शिवसेना

प्रभाग एकवीस मधील विजयी उमेदवार

अ. शेख मो युनूस शेख ईसा MIM
ब. मोमीन रजिया शाहिद खालीद , MIM
क. रहिमाबानो मो ईस्माईल सायकलवाले , MIM
ड. अलहाज डॉ खालीद परवेज मो युनूस MIM

प्रभाग वीस मधील विजयी उमेदवार

अ. मो सुलतान मो हारूण काँग्रेस
ब. शेख ताहेरा शेख रशीद काँग्रेस
क. रशीद बी अ मन्बान काँग्रेस
ड. शेख रशीद शेख शफी काँग्रेस

प्रभाग दोन मधील विजयी उमेदवार

विठ्ठल बर्वे, काँग्रेस
छाया शिंदे, भाजप
हमिदाबी शे. जब्बार, काँग्रेस
नारायण शिंदे, शिवसेना

प्रभाग तीन मधील विजयी उमेदवार

अन्सारी मन्सूर अह. शब्बीर अह, अपक्ष
जाकिया बी नजरुद्दीन, राष्ट्रवादी
मोमिन सायरा बानू शाहिद अहमद, राष्ट्रवादी
शेख जाहिद शेख जाकीर, राष्ट्रवादी

प्रभाग चार मधील विजयी उमेदवार

मंगलाबाई भामरे, काँग्रेस
रजिया बेगम अब्दुल मजिद, काँग्रेस
नंदकुमार सावंत, काँग्रेस
अब्दुल अजिज अब्दुल सत्तार, काँग्रेस

प्रभाग पाच मधील विजयी उमेदवार

नजीर अहमद इरशाद, काँग्रेस
जैबुन्सी नुरुल्लान नुरुल्ला, काँग्रेस
मो. कमरुन्नीसा रिजवान, काँग्रेस
फकीर मोह. शेख सादिक, काँग्रेस

प्रभाग सहा मधील विजयी उमेदवार

अन्सारी तन्वीर मोह. जुल्फीकर, जनता दल (सेक्युलर)
सय्यद शबानाबानो सय्यद अकील, जनता दल (सेक्युलर)
अन्सारी साजेदा बानो मोह. याकूब, जनता दल (सेक्युलर)
अ. बाकी मोह. ईस्माईल, जनता दल (सेक्युलर)

प्रभाग सात मधील विजयी उमेदवार

शबाना शेख सलीम, काँग्रेस
शे. राजीयाबी शे. इस्माईल, काँग्रेस
निहाल अह. मोह. सुलेमान, काँग्रेस
सलीम अन्वर, काँग्रेस

प्रभाग नऊ मधील विजयी उमेदवार

तुळसाबाई साबणे, भाजप
संजय काळे, भाजप
ज्योती भोसले, शिवसेना
सुनील गायकवाड, भाजप

प्रभाग दहा मधील विजयी उमेदवार

आशा अहिरे, शिवसेना
जिजाबाई बच्छाव, शिवसेना
जयप्रकाश पाटील, शिवसेना
निलेश आहेर, शिवसेना

प्रभाग अकरा मधील विजयी उमेदवार

भारत बागुल, भाजप
कल्पना वाघ, शिवसेना
सुवर्णा शेलार, भाजप
मदन गायकवाड, भाजप

प्रभाग बारा मधील विजयी उमेदवार

शेख कलीम दिलावर, राष्ट्रवादी
अन्सारी आसफा मो. राशिद, राष्ट्रवादी
अन्सारी साजेदा रशिद, राष्ट्रवादी
बुलंद इक्बाल निहाल अहमद, जनता दल (सेक्युलर)

प्रभाग तेरामधील विजयी उमेदवार

जफर अह. अहमदुल्ला, काँग्रेस
नूरजहाँ मो. मुस्तफा, काँग्रेस
सलीमा बी सय्यद सलीम, काँग्रेस
फारुख खान फैजुल्लाह खान, काँग्रेस

प्रभाग चौदामधील विजयी उमेदवार

जैबुन्निसा शमसुद्दोहा, राष्ट्रवादी
अफसरुन्निसा मोह. आरीफ सलोटी, राष्ट्रवादी
नाबी अह. अहमदुल्ला, राष्ट्रवादी
अन्सारी अमानतुल्ला पीर मोहम्मद, राष्ट्रवादी

प्रभाग पंधरा मधील विजयी उमेदवार

शाने हिंद निहाल अहमद, जनता दल (सेक्युलर)
अन्सारी सबिहा मोहम्मद मुजम्मील, राष्ट्रवादी
मोहम्मद सुहान मोहम्मद अय्युब, राष्ट्रवादी
अन्सारी अतिक अह. कमाल अह, राष्ट्रवादी

प्रभाग सोळा मधील विजयी उमेदवार

यास्मिन बानो एजाज बेग, राष्ट्रवादी
शेख नसरीन अल्ताफ, राष्ट्रवादी
एजाज बेग अजीज बेग, राष्ट्रवादी
अन्सारी अबाज अह. मो. सुलतान, राष्ट्रवादी

प्रभाग सतरा मधील विजयी उमेदवार

अन्सारी शफीफ अह. निसार अह, राष्ट्रवादी
सादीया लईक हाजी, एमआयएम
अन्सारी अख्तरुन्निसा मो. सादीक, राष्ट्रवादी
अन्सारी मो. साजिद अ. रशीद, राष्ट्रवादी

प्रभाग अठरा मधील विजयी उमेदवार

माजिद हाजी, एमआयएम
शेख कुलसुम बी शे. रफिक, एमआयएम
हमिदाबी साहेब अली, काँग्रेस
इस्माईल खा इस्माईल, काँग्रेस

प्रभाग एकोणवीस मधील विजयी उमेदवार

मोहम्मद अस्लम खालील अह, काँग्रेस
रेहाना बानो ताजुद्दीन, काँग्रेस
किशवरी अशरफ कुरेश, काँग्रेस (बिनविरोध)
शेख नईम शेख इब्राहिम, काँग्रेस

LEAVE A REPLY

*