HSC Results 2017: बारावीचा निकाल जाहीर; सर्वाधिक निकाल कोकणाचा

0

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल जाहीर झाला आहे.

विद्यार्थ्यांना दुपारी 1 पासून ऑनलाईन निकाल पाहता येतील.

तर गुणपत्रिका 9 जून रोजी दुपारी 3 नंतर संबंधित महाविद्यालयांमध्ये मिळतील.

93.05 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 86.65 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

राज्याचा विभागनिहाय निकाल

कोकण – 95.20%

कोल्हापूर – 91.40%

पुणे – 91.16%

औरंगाबाद – 89.83%

अमरावती – 89.12%

नागपूर – 89.05%

लातूर – 88.22 %

नाशिक – 88.22%

मुंबई – 88.21%

कोणत्या शाखेचा किती निकाल?

विज्ञान – 95.85%
कला – 81.91%
वाणिज्य – 90.57%

कुठे पाहाल निकाल?
http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल. या निकालाकडे राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट :

1. www.mahresult.nic.in
2. www.result.mkcl.org
3. www.maharashtraeducation.com
4. www.rediff.com/exams
5. http://maharashtra12.jagranjosh.com

 

LEAVE A REPLY

*