LIVE : Photogallery : मुंबई : मराठा क्रांती मोर्चा : सर्व हायवेवरील टोलनाक्यांवर टोलवसुली बंद

0

मुंबई, ता. ९

मराठा अारक्षणासह अनेक मागण्यांसाठी राज्यभर उठलेले मराठा क्रांती माेर्चाचे वादळ राजधानी मुंबईत धडकणार अाहे.

समाजातील लाखाे लाेक राज्याच्या काना-काेपऱ्यातून मुंबईकडे रवाना झाले असून तब्बल २० ते २५ लाख कार्यकर्ते या माेर्चात हजेरी लावतील, असा दावा संयाेजकांनी केला अाहे.
आज सकाळी 11 वाजता राज्यभरातून आलेले मराठा बांधव भायखळ्याच्या राणीच्या बागेजवळ जमतील आणि तिथून आझाद मैदानाकडे कूच करतील.

LIVE UPDATE : 

सिवूडच्या मैदानात चहा नाष्ट्याची सोय 

मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चात शिवसेनेचे मंत्री आणि आमदार सहभागी होणार असल्याचं शिवसेनेने स्पष्ट केलं आहे. 

 कॅडबरी जंक्शनपासून मुलुंड टोलनाक्यापर्यंत वाहनं खोळंबली

ठाणे टोलनाक्यापासून ट्रॅफिक जाम

वाहतूककोंडी रोखण्यासाठी टोलवसुली बंद 

राहुरी तालुका मराठा एकिकरण समितीचे कार्यकर्ते मुबंइकडे रवाना

(सर्व छायाचित्रे : भूषण चोभे)

 

LEAVE A REPLY

*