Welcome to Deshdoot.com
logo
 आदिवासीच्या उन्नतीसाठी ‘मुक्त’चा पुढाकार   Updated on November 30, 2015, 17:48:43 hrs
Fro additional techical assistance

+91 9889748131
+91 9371252322
मुख्य पान | ताज्या घडामोडी
ताज्या घडामोडी
  आदिवासीच्या उन्नतीसाठी ‘मुक्त’चा पुढाकार
Tags : Nashik,CovrtStory,
 
देशदूत वृत्तसेवा (नाशिक)| आदिवासी भागातील शेतकर्‍यांना शेतीबरोबरच शेतीपुरक व्यवसाय करता यावा आणि त्यातून चांगला आर्थिक स्त्रोत निर्माण होवून कुटूंबाला हातभार लागावा यासाठी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने प ..

  पोलिसांची गस्त; आरोपी बंदिस्त; अंबड पोलिसांच्या कामगिरीचा गुन्हेगारांमध्ये वचक
Tags : Nashik,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (नवीन नाशिक)| १२ लाखांच्या घरफोडीचा तक्रार दाखल होताच चोवीस तासाच्या आत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात मिळालेल्या यशानंतर अंबड पोलिसांनी शांतीनगर परिसरातील मटका अड्डा उद्धवस्त केला..... ..

  श्रीकृष्ण गुंजाळ कुस्तीमध्ये राज्यात दुसरा
Tags : Nashik,Sports,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (पिंपळगाव बसवंत)| पिंपळगाव बसवंत येथुन जवळ असलेल्या जोपुळ गावचा पहिलवान श्रीकृष्ण गुंजाळ याने महाराष्ट्र राज्य पातळीवर दुसर्‍या क्रमांकाने विजय संपादन करुन वडीलांच्या पहिलवानकीचे स्वप्न साकार केले आहे.... ..

  आदिवासी सर्वेक्षणाचा वाद चिघळला; विरोधकांवर गुन्हे दाखल करणार: सावरा
Tags : Nashik,Political News,Maharashtra,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (नाशिक)| आदिवासी समाजासाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी शासनाने काही आदिवासी जमातींचे फेर सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला असून त्यात अडथळे आणणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचा... ..

  आदिवासी क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंना पाच टक्के आरक्षण: विष्णू सावरा; विभागीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
Tags : Nashik,Sports,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (नाशिक)| आदिवासी विभागांतर्गत स्पर्धेत भाग घेऊन राज्य स्तरावर खेळणार्‍या विद्यार्थ्यांसाठी नोकरीत पाच टक्के आरक्षण तर शिक्षणात २५ टक्के गुण अतिरिक्त देण्यात येणार असल्याचा... ..

  ३६५ दिवस न्यायालय चालू ठेवण्यासाठी प्रयत्न: ऍड. अणे; बार कौन्सिलला ठराव करण्याची विनंती
Tags : Nashik,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (नाशिक)| समाजाच्या भल्यासाठी कायद्यातील दिरंगाई कमी होण्याची गरज आहे. देशातील सर्वच न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यांची वाढलेली संख्या कमी करण्यासाठी... ..

  मृर्तझाची रणजीसाठी निवड
Tags : Nashik,Sports,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (नाशिक)| नाशिकच्या मुर्तज़ा ट्रंकवाला ची मानाच्या रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघामधे निवड झाली आहे. परवा पासून कर्नाटक विरुद्ध सामन्या मधे तो रणजी... ..

  धान्य घोटाळ्यातील घोरपडे बंधू शरण; वाडिवर्‍हे पोलीसांकडून अटक
Tags : Nashik,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (नाशिक)| जिल्ह्यातील धान्य घोटाळ्यांमध्ये मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असलेले संशयित घोरपडे बंधुंसह चौघेजन कोट्यवधींची मालमत्ता जप्त झाल्यानंतर... ..

  साई संस्थानचा निधी देण्यास नकार
Tags : Nashik,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (राहाता)| विमानतळासाठी शासनाने साईबाबा संस्थानकडे मागितलेल्या ११० कोटी रुपयांचा प्रस्ताव साईबाबा संस्थान त्रिसदस्यीय समितीच्या अहमदनगर येथे झालेल्या बैठकीत अमान्य केला आहे... ..

  पाणीचोरीकडे कानाडोळा
Tags : Nashik,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (न्यायडोंगरी)| संपुर्ण महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्यावरून संघर्ष सुरू असून नांदगाव तालुक्यातही माणिकपुंज धरणाच्या पाणी आरक्षणाबाबतचा मुद्दा कळीचा बनून रणकंदन.... ..

  आरक्षणासाठी पेटून उठा! मराठा आरक्षण मेळाव्यात राणेंचा एल्गार
Tags : Nashik,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (नाशिक)| आता आम्ही आरक्षण मागणार नाही, तर ते मिळवणारच, अशी गर्जना करत आरक्षणासाठी पेटून उठा, असा एल्गार ‘स्वाभिमान’ संघटनेचे अध्यक्ष आणि कॉंग्रेसचे आ. नितेश राणे यांनी नाशिक येथील मेळाव्यात केला.... ..

  विभागीय शालेय आदिवासी क्रीडा स्पर्धांना प्रारंभ
Tags : Nashik,Sports,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (नाशिक)| विभागीय शालेय आदिवासी क्रीडा स्पर्धांना विभागीय क्रीडा संकुलात आज प्रारंभ झाला. आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते क्रीडाज्योत पेटवून स्पर्धेचे... ..

  स्मार्ट सिटी निधीसाठी करवाढीचा निर्णय नगरसेवकांवर; पाच वर्षात शहर नव्हे; एक भाग स्मार्ट सिटी होणारच - आयुक्त
Tags : Nashik,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (नाशिक)| स्मार्ट सिटीसाठी शहराची निवड झाल्यास यासाठी लागणार्‍या महापालिकेच्या हिश्श्याच्या रकमेसाठी करवाढ अपेक्षित आहे. मात्र करवाढीसाठी अनेक पर्याय असले तरी यासंदर्भातील निर्णय नाशिककरांशी चर्चा करून नग ..

  पुन्हा अवकाळीचे संकट
Tags : Nashik,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (नाशिक)| दुष्काळाचा सामना करणारया शेतकरयांना गेल्या आठवडयात अवकाळीचा मारा सहन करावा लागल्याने निसर्गाच्या दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे... ..

  सामूहिक विवाहातून समाजाची प्रगती - ना. खडसे ; वधू-वर मेळावा ; समाजभूषण पुरस्काराचे वितरण
Tags : Nashik,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (नाशिक)| लेवा समाज हा देशातील कानाकोपर्‍यात पसरला असून अलीकडे मोठ्या प्रमाणावर शैक्षणीक प्रगती साधली आहेत. समाजात शैक्षणीक आणि आर्थिक प्रगती बरोबरच वैचारिक विकास होणेदेखील गरजेचे आहे... ..

  चिमुकल्या हातांनी जल‘रंग’ले
Tags : Nashik,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (नाशिक)| जलरंगातील पेंटींग करणे म्हणजे एक अव्हानच. मात्र सिंन्नर तालुक्यातील ठाणगाव सारख्या ग्रामीण भागातील शाळेत शिकणार्‍या तीन चिमकल्यांनी हे आव्हान अगदी सहजतेने पेलेले असून त्यांनी तयार केलेल्या जलरंगा ..

  शिर्डी संस्थानकडून हवेत ११० कोटी
Tags : Nashik,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (शिर्डी)| साईबाबांच्या दानपेटीत आलेले पैसे विमानतळ विकासासाठी देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून आलाय. शिर्डी विमानतळासाठी ११० कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारने साई संस्थानला दिला आहे... ..

  आदिवासी विभागीय स्पर्धेत तारखेचा गोंधळ ; स्पर्धेआधीच अनेक स्पर्धक, कर्मचारी मैदानावर दाखल
Tags : Nashik,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (नाशिक)| आदिवासी विकास विभागामार्फत घेण्यात येणार्‍या विभागीय क्रीडा स्पर्धेतील नियोजित वेळापत्रकातील तारखेत काहीसा गोंधळ झाल्याने त्याचा फटका अनेक स्पर्धक आणि कर्मचार्‍यांना बसला... ..

  मनसेना कार्यकर्त्यांना कार्यकारिणी निवडीचे वेध
Tags : Nashik,Political News,Maharashtra,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (नाशिक)| गेल्या अनेक महिन्यापासून रिक्त असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर, जिल्हा तसेच विद्यार्थी आघाडीच्या कार्यकारिणीसाठी निवड प्रक्रिया सुरू झाल्याने कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण असू ..

  जिवे ठार मारण्याचा प्रयत्न ; एकास सक्तमजुरी
Tags : Nashik,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (नाशिक)| पूर्व वैमनस्यातून वृद्ध महिलेवर गोळीबार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्‍या एका आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी ५ वर्षे ३ महिने सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्ष ..

  ऍडव्होकेट कायद्यात सुधारणांची गरज ; क्लिप कायदे कार्यशाळेत तज्ज्ञांचा सूर
Tags : Nashik,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (नाशिक)| समाजात वकील आणि डॉक्टर यांना महत्त्वाचे स्थान आहे. परंतु वकिलांवरही अन्याय होणे, प्रसंगी गुन्हे दाखल होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यांच्यावरील अन्यायापासून संरक्षण मिळण्यासाठी ऍडव्होकेट कायद्यात योग ..

  वनहक्क दाव्यांसाठी आता सॅटेलाईट छायाचित्रांचा आधार
Tags : Nashik,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (नाशिक)| वनहक्क कायद्यांतर्गत खेड्या-पाड्यातील आदिवासींना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी वन खात्याच्या ताब्यातील जंगल उपलब्ध करून देण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणार आहे... ..

  मराठा आरक्षणासाठी नाशिक ते नागपूर मोर्चा
Tags : Nashik,Maharashtra,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (नाशिक)| मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा सेवा संस्थेच्यावतीने १४ डिसेंबररोजी नाशिक ते नागपूर चारचाकी गाडीने मार्चा काढण्यात येणार आहे.... ..

  ओझर विमानतळ सरकारी संस्थांच्या अखत्यारित चालवणार - व्यवस्थापकीय संचालक श्रीवास्तव यांची खा. गोडसेंना ग्वाही
Tags : Nashik,Political News,National,Maharashtra,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (नाशिक)| ओझर विमानतळ हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. समवेत संयुक्तपणे चालवण्याबाबत एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाने सहमती दर्शवली आहे. त्यामुळे विमानतळ उभारणारी यंत्रणा... ..

  कुंभमेळयानंतर आता मांगीतुंगी महोत्सव तयारीला वेग ; कामे वेळेत पूर्ण करण्याचे प्रशासनाचे आदेश
Tags : Nashik,Maharashtra,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (नाशिक)| बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथे पुढील वर्षी होणा-या ऋषभदेव भगवान यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी प्रशासकीय तयारीला वेग आला आहे... ..

  शैक्षणिक धोरणांतून भगवेकरणाचा प्रयत्न - भिडे ; समता शिक्षक परिषदेतर्फे महात्मा फुले स्मृतिदिन साजरा
Tags : Nashik,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (नाशिक)| शासनाने शैक्षणिक धोरण कसे असावे, यासाठी मसुदा टाकला असून, यात वंचितांना जागा नाही. टाकण्यात आलेल्या शैक्षणिक मसुद्यातून भगवेकरणाचा अजेंडा राबविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे... ..

  जिल्ह्यात अवकाळीनंतर थंडी वाढली ; अवकाळीची शक्यता
Tags : Nashik,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (नाशिक)| राज्यात बदलेल्या हवामानामुळे गेल्या आठवड्यात मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह काही भागात अवकाळी पाऊस सुरू झाला होता. आता अरबी समुद्र व लगतच्या भागावरील कमी दाबाचा पट्टा विरुन... ..

  सर्व्हिस सेंटरला महापालिकेचे पाणी ; महापालिकेकडून अभय
Tags : Nashik,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (नाशिक)| शहरात पाणीकपात सुरू असल्याने शहरातील बांधकाम साईटवरील आणि शहरातील सर्व्हिस सेंटरचे पाणी बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिलेले असतांना नाशिकरोड विभागातील विकासभवन... ..

  ग्रीन मंत्राजला ‘नॅशनल इएसएच ऍवॉर्ड’
Tags : Nashik,Market Buzz,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (सातपूर)| पर्यावरण संरक्षण क्षेत्रात गेल्या १० वर्षांपासून मोलाचे योगदान देणार्‍या मंत्राज् ग्रीन रिसोर्सेस लि. या कंपनीला नुकताच ‘नॅशनल इएसएच ऍवॉर्ड’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे... ..

  क्रेन तुटल्याने विहिरीत पडून दोघांचा मृत्यू
Tags : Nashik,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (कळवण)| पिळकोस येथे विहिर कामासाठी विहिरीत क्रेनच्या सहाय्याने २ मजूर उतरत असताना क्रेनचा लोखंडी दोर तुटून झालेल्या अपघातात दोन्ही मजुरांचा मृत्यू झाला... ..

  नांदूरमध्यमेश्‍वरला पक्ष्यांचे हिवाळी अधिवेशन ; तिबेट, रशिया, आफ्रिकेतून २५ हजार पक्षी दाखल
Tags : Nashik,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (आनंद जाधव)| महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्यात हजारो किलोमीटरचा प्रवास करुन परदेशी पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाल्याने पक्षी निरीक्षणासाठी पर्यटकांच ..

  फलोत्पादनासाठी १०० टक्के अनुदान
Tags : Nashik,Maharashtra,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (नाशिक)| शेतकरी अनेक संकटांनी त्रस्त झाला आंहे. उत्पादनापेक्षा खर्च जास्त होत आहे. त्यात अवकाळी आणि गारपीट पावसाची भर पडली आंहे. त्यामुळे बळीराजा पूर्णत: हतबल झाला आंहे... ..

  नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी सरसावली ‘सुला वाईन’
Tags : Nashik,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (नाशिक)| गत काही दिवसांमध्ये शहरासह राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाने थैमान घातले. त्यात नाशिक जिल्ह्याचाही समावेश आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले... ..

  वावीजवळील अपघातात एक ठार
Tags : Nashik,CoverStory,
 
देशदूत वृत्तसेवा (सिन्नर)| नाशिक येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या अमरावती विभागातील पोलिसांच्या खासगी गाडीला भीषण अपघात झाला. अपघतात एक जागीच ठार झाला. तर चौघे जखमी झाले. हे सर्वजण शिर्डी येथे साईदर्शनासाठी जात होते. ते प्रवास करीत ..
 

Sinhastha Kumbh Mela 2015
ebooks
notices
आजचा प्रश्न
Q1. नाशिक तालुक्यातील पूर्ण भागात पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही सद्यस्थितीत
register
sdsad
Fro additional techical assistance
+91 9889748131
+91 9371252322