भारत छोडो आंदोलनाच्या पंच्याहत्तरी निमित्त राष्ट्र सेवा दलाची जागरण यात्रा

0

भारत छोडो आंदोलनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्र सेवा दलाच्या वतीने नंदुरबारहुन निघालेली ‘क्रांतिपर्वाचा जागर’ रॅली आज  दुपारच्या सुमारास नाशिकमध्ये दाखल झाली.

कालिदास कलामंदिर परिसरातून शालीमार एम.जी.रोड मार्गे हि जागरण  रॅली हुतात्मा स्मारक येथे दाखल झाली नंतर पुढे कॉलेजरोड परिसरातही रॅली गेली होती.

यावेळी राष्ट्र सेवा दलाच्या वतीने वेगवेगळे पथनाट्य, गीते सादर करून आठवणींना उजाळा देण्यात आला.

LEAVE A REPLY

*