बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर ट्रक पेटला

0
रावेर / तालुक्यातील बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर खानापुर ते चोरवड दरम्यान असिररगड (मप्र) येथून रावेर कडे गुरांसाठी  चारा (मक्याची कुट्टी) घेऊन येत असलेल्या  ट्रक क्रमांक एम एच 04 सी जी 8219 ला  वायरींग  शॉर्टसर्किटमुळे आज दि 24 रोजी रात्री ८ वाजता अचानक आग लागली.

गाडीत सुमारे 15000 हजार रुपये चा गुरांचा चारा जळाला असून गाडी आगीच्या भक्षस्थानी पडल्याने सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

 

LEAVE A REPLY

*