महावितरणच्या 32 हजार कर्मचार्‍यांचा बेमुदत संप

0
जळगाव / कंत्राटी कामगारांना कायम करावे, यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील महानिर्मिती, महापारेषण, तसेच महावितरण कंपनीमधील सुमारे 32 हजार कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत.
गेल्या 8 मेपासून कर्मचारी संघटनांनी विविध पातळ्यांवर आंदोलने केली.
मात्र सरकार कर्मचार्‍यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही.

ऊर्जा मंत्रीदेखील याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप संघटना प्रतिनिधींनी केला आहे.

दरम्यान, खान्देश परिमंडळ असलेल्या जळगावमधील मुख्य कार्यालयातही कर्मचार्‍यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.

LEAVE A REPLY

*