महिलेची छेड, जमावाकडून रोडरोमियोची धुलाई

0
जळगाव / छेड काढल्यावरून जमावाने रोडरोमियोची धुलाई केल्याची घटना घडली. शहरातील नावीपेठ भागात हा प्रकार घडला.
रोडरोमियो या 55 वर्षीय महिलेची छेड काढून तिला ओढण्याच्या प्रयत्नात होता.

मात्र पकडल्यानंतर त्याच्या कानशिलात लगावून त्याला महिलेच्या पाया पडायला लावले.

या नंतर रोडरोमियोला सोडण्यात आले.

LEAVE A REPLY

*