आता व्हाईस कॉलवरुन व्हिडीओ कॉल करणे शक्य

0
न्यूयॉर्क | वृत्तसंस्था :  व्हिडीओ कॉलिंगची सोय निर्माण केल्यानंतर तर व्हॉटस् ऍप अधिकच लोकप्रिय झाले. आता यामध्येही आणखी सुधारणा करणारे एक ङ्गिचर आणले जाणार आहे.

या ङ्गिचरमुळे युजर्सचा व्हॉईस कॉल सुरू असताना तो व्हिडीओ कॉलवर स्विच करू शकणार आहे. म्हणजेच आता व्हॉईस कॉलमधून व्हिडीओ कॉलमध्ये स्विच होताना तुमचा कॉल बंद होणार नाही. अर्थातच कॉल डिस्कनेक्ट करण्याचीही गरज पडणार नाही.

सध्या व्हॉईस कॉलमधून व्हिडीओ कॉलमध्ये स्विच होण्याचे ङ्गिचर नाही. आता आपण थेट व्हॉईस कॉलमधून व्हिडीओ कॉलमध्ये जाऊ करू शकणार आहोत. सध्या बीटा व्हर्जनवर याचे टेस्टिंग सुरू आहे.

LEAVE A REPLY

*