अस्वच्छ शहर म्हणून नोंद झाल्याने जनअधाार विकास पार्टीतर्फे भुसावळच्या नगराध्यक्षांसह मुख्याधीकार्‍यांना चपल्लांचा हार

0
भुसावळ | प्रतिनिधी : केंद्र शासनाने भारत स्वच्छ अभियानांतर्गत केलेल्या पाहणीत भुसावळ शहराला सर्वात अस्वच्छ शहरात दुसरा क्रमांक आल्याच्या निषेधार्त जन आधार पक्षाच्या नगरसेवकांनी मुख्य चौकात नगरपालिकेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या प्रतिमांना चप्पलांचे हार अर्पण केला.

आशिया खंडातील रेल्वे सर्वात मोठे गाव असलेल्या भुसावळ शहराचा अस्वच्छतेत देशात दुसरा क्रमांक यावा ही बाब चिंतेची आहे.

यापासून बोध घेत नगरपालिकेने आता तरी शहरात स्वच्छतेची धडक मोहीम राबवावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

*