जळगाव जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८७.७८ टक्के

0
जळगाव : दहावी परिक्षेचा धुळे जिल्ह्याने बाजी मारली असून जिल्ह्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के एवढा लागला आहे. तर जळगाव जिल्ह्याचा एकूण निकाल ८७.७८ टक्के एवढा लागला आहे. त्याखालोखाल नंदुरबार जिल्ह्याचा निकाल
८६.३८ टक्के एवढा लागला आहे.

धुळे जिल्ह्यातून २८ हजार ७३२ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. त्यापैकी २५ हजार ७९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

जळगाव जिल्ह्यात ६१ हजार ८२५ विद्यार्थी परिक्षेस बसले होते. त्यापृकी ५४ हजार २६७ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.

नंदुरबार जिल्ह्यातून २० हजार ७४२ विद्यार्थी परिक्षेस बसले होते. त्यापैकी १७ हजार ९१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

LEAVE A REPLY

*