LIVE : यावल येथे शिवसेनेतर्फे रास्ता रोको

0
यावल | प्रतिनिधी : शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहीजे, शेतमालाला हमी भाव द्यावा, केळीला फळाचा दर्जा द्यावा यासारख्या विविध मागण्यांसाठी यावल शिवसेनेतर्फे यावल शहरातील भुसावळ टि पॉंईटवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यामुळे भुसावळ, चोपड्याकडे जाणार्‍या वाहनांच्या दोन्ही बाजूस रांगा लागल्या होत्या.

LEAVE A REPLY

*