अरूणभाई गुजराथींना सर्व पक्षिय नेत्यांनी दिल्यात दीर्घायुष्याच्या शुभेच्छा

0
जळगाव | प्रतिनिधी : विधान सभेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवाद कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अरूणभाई गुजराथी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना सर्व पक्षिय नेत्यांनी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्यात.

चोपडा येथे अरूणभाई गुजराथी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले होते.

यांनी दिल्यात शुभेच्छा

राज्याचे मुख्यंमत्री ना. देवेद्र फडणवीस, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री शरदंचंद्र पवार साहेब, माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, विधान सभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार यावेळी उपस्थित होते. त्यांनी अरूणभाईंच्या राजकीय व सामाजिक जीवन कार्याबातचे त्यांचे अनुभव कथन केले.

LEAVE A REPLY

*