पारोळा येथील तरुणाने घेतला गळफास अमोल हिरे

0
पारोळा :  शहरातील रहिवाशी अमोल कन्हैयालाल हिरे (फेटेवाले) वय( 22) याने आज सकाळी ९ वाजेला रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येचे कारण घरघुती किरकोळ भावाभावात वाद झाल्याने अमोलने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले याबाबत पारोळा पो स्टे ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

LEAVE A REPLY

*