हरताळा फाट्याजवळ अमळनेरच्या हबीब ब्रास बॅण्डच्या वाहनास अपघात : १३ जखमी

0
मुक्ताईनगर | प्रतिनिधी : अकोला येथून अमळेन येथे जात असलेली अमळनेरच्या हबीब ब्रॉस बॅण्ड पार्टीच्या वाहनास हरताळा फाट्याजवळ अपघात झाला आहे.

 


यात वाहनातील १३ वादक जखमी झाले असून त्यांच्यावर मुक्ताईनगर उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

*