हिंगोलीत दोन गटांच्या मारामारीत दोन ठार : १२ जखमी

0
हिंगोली | येथे दोन गटात पुर्ववैमनस्यातून झालेल्या मारामारीत दोन जणाना जीव गमवावा लागाला आहे. तर १२ जण जखमी झाले आहेत.

हिंगोलीतील मोची गल्ली भागात ही मारामारी झाली. जखमींना उपचारासाठी दाखल केले असून तीघांची प्रकृती चिंताजनक आहे.

LEAVE A REPLY

*