जनतेने सुचविलेल्या मुद्द्यांवर स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी करणार भाषण

0
जळगाव |   स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात कोणते मुद्दे घ्यावेत याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘ मन की बात’ या कार्यक्रमातून भारतातील सर्व जनतेला आवाहन केले होते.
त्यानुसार जनतेने त्यांना अनेकविध मुद्दे सुचविले आहेत. या मुद्द्यांमध्ये शिक्षण, रोजगार, स्वच्छता, पर्यावरण व स्त्री पुरूष समानता या मुद्द्यांवर जनतेने मते मांडली आहेत.

या मुुद्द्यांनुसार पंतप्रधान नरेद्र मोदी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोंधित करणार आहेत. त्यामुळे पंधरा ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होणारे भाषण एक ऐतिहासीक भाषण ठरणार आहे.

LEAVE A REPLY

*