साहेब.. वर्ष झाले, काय झाले आपल्या आश्वसनाचे, न्यायाचे, साहेब माझी बहिण अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे….

0
जळगाव | प्रतिनिधी | साहेब … काय झाले.. वर्ष झाले.. आपल्या आश्‍वासनाचे काय झाले , ही माझी बहिण अजुनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. लवकरात लवकर याचा निकाल लावा. तिला न्याय द्या साहेब..‘
एका भगिनीने दिलेल्या अशा आर्त स्वराने मुंबईचे आझाद मैदान गहीवरून गेले.
निमित्त होते मराठा क्रांती मोर्चाचे. मुुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चात भगिनीच्या निवेदनाचे.
कोपर्डी प्रकरणातील भगिनीला वर्षभरात न्याय देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होेते.
पंरतू वर्ष होवूनही तीला न्याय मिळाला नाही. तीला लवकरात लवकर न्याय द्यावा अशी विनंती या भगिनीने केली आहे.
या निवेदनाचा व्हिडीओ पाहा देशदूत फेसबुकवर

LEAVE A REPLY

*