मराठा मोर्चात आझाद मैदानावर पावसात मुलींनी वाचले निवेदन

0
जळगाव | प्रतिनिधी : मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या पावसात मराठा भगिनींनी शासनास द्यावयाच्या निवेदनाचे जाहीरपणे वाचन केले.

आझाद मैदानावर न भुतो न भविष्यती असा मराठा समाजबांधव एकत्रीत झालोला आहे. मुख्य व्यासपीठावर समाजाच्या विविध मागण्यांबाबतच्या निवदेनाचे वाचन मुलींनी सुरू केले आहे. दरम्यान यावेळी पावसानेही हजेरी लावली. पावसातही सर्वजण आपापल्या जागी शांतपणे उभे राहून निवेदन ऐकत आहेत.

दरम्यान आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांची मुलेमुलीं यानीही हजेरी लावली असून न्यायाच्या, भवितव्याच्या आशेने वाट पाहत आहेत.

LEAVE A REPLY

*