आयकर रिटर्नची मुदत ५ ऑगस्टपर्यंत वाढविली

0

नवी दिल्ली, ता. ३१ : आयकर रिटर्न भरण्याची आज शेवटची तारीख होती. ही मुदत आता केंद्र सरकारने वाढवून ५ ऑगस्ट केली आहे.

रिटर्न भरण्यासाठी करदात्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी होत्या.

तसेच रिटर्न भरण्यासाठी संकेतस्थळावर अडचणीही येत होत्या.

मात्र मुदतवाढीची आधीच घोषणा केली, तर लोक ३१ जुलैला कर भरणार नाही,  यासाठी सरकारने आज दुपारी मुदत वाढविल्याचे जाहीर केले.

LEAVE A REPLY

*