INSTA VIDEO : मराठमोळ्या नेहा पेंडसेचा पोल डान्स पाहिलात का?

0

नेहा पेंडसे आपल्या व्यग्र वेळापत्रकातूनही ती फिटनेसला तेवढाच वेळ देते.

गेल्या कित्येक दिवसांपासून ती पोल डान्सचे वेगवेगळे व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकांऊंटवर शेअर करत आहे.

तिच्या अनेक व्हिडिओंपैकी सध्या हा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती पोल डान्स करताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

*