INSTA : #JHMSMiniTrail5 ‬: ‘जब हॅरी मेट सेजल’चा पाचवा मिनी ट्रेलर प्रदर्शित

0

शाहरुख खानने नुकताच ‘जब हॅरी मेट सेजल’चा पाचवा मिनी ट्रेलर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला.

या ट्रेलरमध्ये अनुष्काने तिची अंगठी हरवलेली दिसत असून, अंगठी शोधण्यासाठी ती शाहरुखला भाग पाडते. तिच्या या वेंधळेपणाला शाहरुख पूर्ण वैतागलेला दिसतो.

 ४ ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

*