INSTA : ‘ट्युबलाइट’ चित्रपटाचे दोन पोस्टर रिलीज

0

‘ट्युबलाइट’ या चित्रपटाचे दोन पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले.

या दोन्ही पोस्टर्सची चर्चा सध्या बी- टाऊनमध्ये होत आहे.

सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरुन हे पोस्टर शेअर केलेत.

Peace, Respect, Love and Light in your life from the Tubelight team .

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

LEAVE A REPLY

*