VIDEO : नौशेरा येथील पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त

0

भारतीय सैन्याने नौशेरामधील पाकिस्ताच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत.

भारतील सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल अशोक नरुला यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात बर्फ वितळत असल्याने घुसखोरीचे प्रकार वाढत आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर लष्कराने ही कारवाई केली.

याबाबत व्हिडिओ सुद्धा जाहीर करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*