‘लायन्स क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटी’ उद्घाटन

0
नाशिक । लायन्स क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटी क्लबचे उद्घाटन व स्मार्ट सिटिझन्स पुरस्काराचे वितरण लायन्स क्लब पुणे डिस्ट्रीकचे प्रांतपाल चंद्रहास शेट्टी ह्यांच्या हस्ते करण्यात आले.

लायन्स क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीचे नवनिर्वाचीत संस्थापक अध्यक्ष ला. जयंत येवला यांनी अध्यक्ष पदाची धुरा स्वीकारल्यानंतर लायन्सच्या शतकमहोत्सवीवर्षात लायन्स् क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटी च्या माध्यमातुन गरजु व गरीब रुग्णांना करीता ब्लड बँकेची स्थापना करणार येणार आहे.

यावेळी नवीन सभांसदाना शपथ उपप्रांतपाल-2 ओमप्रकाश पेठे यांनी दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अवनीत बग्गा, पंडीत वाघ, सतीश जोशी, प्रा. जगदीश देवरेसर, राजेंद्र कोठावदे. दिपक पताडे, दिपक कापकर, मौलिक पटेल, विलास लिधुरे, विवेक रकिबे, अरुणा शिवलकर, बिपिन कांकरीया, अजय मालपुरे, सचिन ब्राम्हणकर, अमोल दशपुते, डॉ. गजानन अग्रवाल, डॉ. किशोर पाटील, डॉ. प्रितेश भावसार, डॉ. निलेश रायसोनी, विजय वानखेड़े, प्रमोद परशरामपुरिया, संतोष भांड, अ‍ॅड. राहुल देशमुख, शितल भंडारी, प्रदीप कोठावदे यांनी प्रयत्न केले. क्लबचे सचिव रमेश तलवारे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

*