‘मेक इन नाशिक’चा उदघाटन सोहळा; नाशिकरांचा उत्साह शिगेला

0

मुंबई : मुंबईत ‘मेक इन नाशिक’ कार्यक्रमाचे थोड्याच वेळात होणार उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. नाशिककरांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ बैठक आटोपून याठिकाणी भेट देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.  शिवसेनेचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्रीअनंत गीते, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. राधाकृष्ण  आदींसह नाशिकच्या महापौर रंजना भानसी. आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब  सानप आदी उपस्थित आहे.

पाहुण्यांच्या प्रतीक्षेत सभागृह आहे. सत्कार उद्योजकांचा सत्कार समारंभ यावेळी पार पडत असून देशदूतचे संचालक विक्रम सारडा यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

लाईव्ह व्हिडीओ बघण्यासाठी क्लिक करा :

मेक इन नाशिकचा उदघाटन सोहळा, नेहरू सेंटर, मुंबई

Posted by Deshdoot on 29 मे 2017

 

 

LEAVE A REPLY

*