VIDEO: मेलेनियाने सर्वांसमोर झटकला ट्रम्प यांचा हात!

0

इस्त्रायल दौ-यावर आगमन झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प रेडकार्पेटवरुन चालत असताना त्यांनी पत्नी मेलेनिया ट्रम्पचा हात हातात घेण्याचा प्रयत्न केला.

पण मेलेनियाने त्यांचा हात चक्क झटकला.

नेमके हेच दृश्य कॅमे-याने टिपले आणि मग मेलेनियाने डोनाल्ड ट्रम्प यांचा कसा अपमान केला त्याची चर्चा सुरु झाली.

बेन गुरीऑन विमानतळावर ही घटना घडली.

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांची पत्नी साराही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीच्या स्वागतासाठी विमातळावर आले होते.

LEAVE A REPLY

*