हिवरे बाजार नाशिक विभागात प्रथम

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – आदर्शगाव हिवरे बाजाराने नाशिक विभागातून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक पटकविला आहे. दिंडोरी (नाशिक) येथील आवनखेड गावचा व्दितीय तर, धुळे जिल्ह्यातील गावाला तृतीय पुरस्कार मिळाला आहे. विभागातील पाच जिल्ह्यांतील पहिल्या दोन याप्रमाणे 10 गावांच्या तपासणीत हिवरे बाजारने सर्वाधिक गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकविला असून राज्य स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती जि. प. स्वच्छता विभागाने दिली.

LEAVE A REPLY

*