डुबेरे गावात मुसळधार पाऊस

0
डुबेरे : सिन्नर तालुक्यात आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जोरदार पावसाचे आगमन झाले. सकाळपासून वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या सिन्नरकरांना जोरदार पावसाच्या आगमनाने दिलासा मिळाला.

पावसाच्या दमदार आगमनाने खरिपाच्या कामांना गती मिळाली असून अजून एखादा मुसळधार पाऊस पडला या परिसरातील खरिपाच्या पेरण्या येथील शेतकरी पूर्ण करणार आहेत.

LEAVE A REPLY

*