GST नुसार 1200 हून अधिक वस्तूंवरील दर निश्चित

0
श्रीनगरमध्ये सुरू असलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत वस्तूंच्या कराचे दर निश्चित करण्यात आले.
परिषदेने १२०५ वस्तूंची यादी रात्री उशिरा ११ वाजता जारी केली.
यात सर्वाधिक वस्तू एक तर स्वस्त होतील नाहीतर त्यांचे दर कायम राहतील, असा दावा सरकारने केला आहे.

LEAVE A REPLY

*