मुंबई-शिर्डी विमानसेवा ऑक्टोबरपासून सुरु होण्याची शक्यता

0

मुंबईहून-शिर्डीला जाणारी विमानसेवा ऑक्टोबरपासून सुरु होण्याची शक्यता आहे.

येथील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शिर्डी विमानतळाबाबत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अध्यादेशात्मक परवाना मिळेल.

अधिकारी पुढे म्हणाले , गेल्या आठवड्यात नागरी विमान वाहतूक संचालनाकडे (DGCA) विमानतळाबाबत कार्य कृती योजना पाठवली आहे. आता फक्त उद्घाटन करण्यासाठीची तारीख निशित करणे बाकी आहे.

शिर्डी विमाताळाहून अन्य शहरात शेड्युल्ड आणि नॉन- शेड्युल्ड उड्डाणे पूर्ण होतील. कारण शिर्डी प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना (RCS) अंतर्गत वर्गीकृत केले गेले नाही, म्हणून प्रत्येक प्रवासादरम्यानचे भाडे बाजारपेठेप्रमाणे असेल.

LEAVE A REPLY

*