नांदगाव तालुक्यातील कळमदरीत शेतकऱ्याची आत्महत्या

0
नांदगांव : तालुक्यातील शेतकरी कर्जाला व बँकेकडून कर्जाची परतफेड करण्यासाठी लावण्यात येणाऱ्या तगाद्यामुळे भयभीत होऊन कळमदरी येथील शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करून जीवन संपविले.

तालुक्यातील ही आठवी घटना आहे. कळमदरी येथे संभाजी नानासाहेब सुर्यवंशी (वय ४८) या शेतकऱ्याने बँकेच्या अधिकारयांचा घरी येऊन तगादा लावत होते.

या घटनेमुळे कळमदरी परिसरात खळबळ उडाली आहे. संभाजी सूर्यवंशी यांच्या पश्चात वयोरुद्ध आई, पत्नी, एक मुलगी, आणि दोन मुलगे आहेत.

LEAVE A REPLY

*