धुळे येथे 29 पोलिसांचा गौरव

0
धुळे । दि.17 । प्रतिनिधी-धुळे पोलिस दलातील 29 अधिकारी व कर्मचार्‍यांनी उत्कृष्ठ कामगीरी केल्याने त्यांचा आज पोलिस अधिक्षक एम. रामकुमार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

पोलिस दलातील सपोनि ज्ञानेश्वर वारे, पोसई सी.एस.चातुरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ए.आर.ठाकरे, पोहेकॉ वाय.पी.सूर्यवंशी, आर.व्ही. राजपूत, पोकॉ ए.व्ही.पाटील, पोनि आर.के. रत्नपारखी, पोहेकॉ पी.जी. मोहने, सपोनि डी.व्ही.गांगुर्डे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक युवराज रामदास बोरसे, हेकॉ ए.एस.वाडीले, पोकॉ रवींद्र पिरा पवार, सहाय्यक उपनिरीक्षक रऊफ पठाण, सपोनि देवीदास ढुमने, पोना एन.एस.पाटील, उपाधिक्षक पंडीत नारायण पवार, पोनि एस.बी.घुमरे, पोसई डी.जी.पाटील, पोना एस.के.शेख, के.एस. अहिरे, पोनि एस.आर.पाटील, पोहेकॉ आर.के.शेख, पोसई निलेश रमेशसिंग मोरे, पोना आर.एस.वाघ, पोनि प्रल्हाद घाटे, पोहेकॉ आर.पी.दुसाने, पोनि डी.व्ही.वसावे, पोना के.एस. अहिरे यांनी उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल त्यांचा आज गौरव करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

*