मराठा मोर्चासाठी समाजाची बैठक

0
धुळे । दि.2 । प्रतिनिधी-9 ऑगस्ट रोजी होणार्‍या मुंबई मराठा क्रांती मोर्चासाठी शिरपूर येथे बैठक झाली. यावेळी सकल मराठा समाजाचे बंधु-भगीनी उपस्थिती होते.
मुंबईला होणार्‍या मराठा क्रांती मोर्चासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना धुळे जिल्ह्याचे मराठा क्रांती मोर्चासाठी कोर कमिटी सदस्य मनोज मोरे, डॉ.संजय पाटील, ज्ञानेश्वर पाटील, प्रा.बी.ए.पाटील, सुधीर मोरे, आंनद पाटील आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*