39 लाखांचा मद्यसाठा नष्ट

0
धुळे / पोलिसांनी छापा टाकून जप्त करण्यात आलेला 39 लाख 29 हजार 520 रुपये किंमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.

याबाबत नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आला.

त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सदर दारुसाठा नष्ट केला.

LEAVE A REPLY

*