शिंदखेड्यात मुख्यमंत्र्यांना घेराव

0
धुळे / राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदखेडा तालुका दौर्‍यावर आले असता शिंदखेडा शहरात मुख्यमंत्र्यांची गाडी अडवून राष्ट्रवादी युवक काँग्रेस-राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कर्जमाफी व्हावी,
भाजप प्रदेशाध्यक्ष दानवेच्या वक्तव्याचा निषेध तसेच सरकारच्या चुकीच्या ध्येय धोरणाचा जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष चेतन पाटील, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष राकेश राजपुत्र, कुलदिप निकम, निलेश पाटील, भुषण पाटील, शानाभाऊ सोनवणे, प्रवीण पाटील, राजु देसले, मनोज कुवर, विलास गोसावी, मुकेश चव्हाण, भैय्या माळी, वैभव देसले उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*