शिवसैनिकांना अटक

0
धुळे / शिंदखेडा येथे भगवा चौकात संपुर्ण शेतकर्‍यांची कर्जमुक्ती कधी करणार, शेतकर्‍यांना अपशब्द बोलणारे दानवे यांचा राजीनामा कधी घेणार या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्याची भेट घेवू द्या म्हणून आग्रह धरणार्‍या शिवसैनिकांना पोलीसांनी शिंदखेड्यात ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

*