शिंदखेडा येथे मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक सुरू

0
धुळे | प्रतिनिधी : शिदखेडा येथील शासकीय विश्रामगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांची आढावा बैठक नुकतीच सुरू झाली आहे.


या बैठकीस नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, आमदार, खासदार यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. बैठक सुरू आहे.

LEAVE A REPLY

*