गरजू महिलांना किराणा वाटप

0
धुळे । दि.12 । प्रतिनिधी-शहरातील साक्रीरोड सप्तश्रृंगी कॉलनीत कल्पनाताई ढीवरे यांच्या घरी विरांगना झलकारीबाई कोळी या स्त्री शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने गरजू महिलांना किराणा वाटप करण्यात आला.
गरजू व कष्टकरी महिलांना प्रेात्साहन मिळावे या हेतूने सौ.मंगलाबाई कासारे व विमल कासारे या महिलांना मोफत किराणा वाटप करण्यात आला.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ.गितांजली कोळी, ममता ढिवरे, कल्पना ढिवरे, उषा वानखेडे, डॉ.सुजाता आडे, दिपा वानखेडे, शोभा ठाकरे, रोहिणी जगदेव यांनी किराणा देवून सहकार्य केले.

 

LEAVE A REPLY

*