ज्ञानाधारीत समाज व्यवस्था निर्माण व्हावी – मुख्यमंत्री

0

नाशिकरोड : ज्ञानाधारीत समाज व्यवस्था निर्माण व्हावी. तंत्र ज्ञानाचा वापर आवश्यक असून गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायला हवे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नाशिकरोड येथील सावरकर स्मारकातून कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री पुरुषोत्तम हायस्कूल येथे कार्यक्रमात संबोधित करत होते.

कार्यक्रमातील ठळक मुद्दे :

* ज्ञानाधारीत समाज व्यवस्था निर्माण व्हावी
* मी मुख्यमंत्री झालो तेव्हा शिक्षणात 18 वा आज प्रगत महाराष्ट्र अभियानाने महाराष्ट्र देशात 3 रा आहे
* मला माझे राज्य पहिले करायचे आहे
* तंत्र ज्ञानाचा वापर आवश्यक
* गुणवत्तापूर्ण शिक्षण द्या

LEAVE A REPLY

*